लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धायरी

धायरी, मराठी बातम्या

Dhayari, Latest Marathi News

ड्युटीवरील पोलिसावरच उचलला हात! आरोपींची रवानगी थेट तुरुंगात, सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | Raised hands on the police on duty Accused sent directly to jail incident on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्युटीवरील पोलिसावरच उचलला हात! आरोपींची रवानगी थेट तुरुंगात, सिंहगड रस्त्यावरील घटना

दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली. यावरून कायद्याचे रक्षकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे ...

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना - Marathi News | A woman walking on the road was hit by a ready mix tanker Woman injured incident on Sinhagad Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला रेडीमिक्स टँकरची धडक; महिला जखमी, सिंहगड रोडवरील घटना

डंपर, रेडीमिक्स, पाण्याचे टँकर या अवजड वाहनांचे चालक राजरोजपणे बेकायदेशीररित्या नियमांना बगल देत वाहने चालवतात ...

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Estate agent youth shot dead Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे ...

१०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती - Marathi News | 100-foot hoarding collapsed People were trapped the young man told the story of the terrible incident of Ghatkopar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती

डोक्यावर हेल्मेट घालून तसाच उभा असल्याने आणि समोरच्या टँकरची उंची जास्त असल्याने मी वाचलो गेलो ...

मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या; १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत - Marathi News | The Mangalsutra grabbing Accused Big Smiles 15 tola gold ornaments seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या; १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, अलंकार, चतूर्शृंगी, रावेत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण आठ गुन्हे तपासात उघड ...

बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी - Marathi News | Three youths arrested for possession of illegal pistol Performance of Sinhagad Road Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे हस्तगत ...

जागेच्या वादातून तरुणाचा खून; आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना, धायरी येथील घटना - Marathi News | Murder of young man over space dispute A team has been dispatched to search for the accused, incident at Dhairi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागेच्या वादातून तरुणाचा खून; आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना, धायरी येथील घटना

आरोपी आणि तरुण हे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे ...

PMC: वडगाव खुर्द ,धायरीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा - Marathi News | Municipal Corporation hammer on unauthorized building in Vadgaon Khurd, Dhairi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव खुर्द ,धायरीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा

४५ हजार चौ.फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली आहे.... ...