लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धायरी

धायरी, मराठी बातम्या

Dhayari, Latest Marathi News

नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ

किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये ...

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा - Marathi News | Prostitution under the name of massage parlor; Raid on massage parlor on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली ...

नाना पेठ, सॅलिसबरी पार्क, धायरी परिसरात घरफोडीच्या घटना; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Burglary incidents in Nana Peth Salisbury Park Dhayri area Property worth Rs 6.5 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठ, सॅलिसबरी पार्क, धायरी परिसरात घरफोडीच्या घटना; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला

चोरटयांनी घरफोडी करून, शटर उचकटून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली ...

नवले पुलाजवळ मालवाहतूक ट्रकची क्रेनला धडक; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी - Marathi News | Cargo truck collides with crane near Navale Bridge death of one One seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ मालवाहतूक ट्रकची क्रेनला धडक; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे कडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने क्रेनला मालवाहतूकची धडक बसली ...

Video: चेंबरवर फटाके फोडले अन् स्फोट झाला; २ मुले जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A firecracker exploded on the chamber; 2 children injured, shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: चेंबरवर फटाके फोडले अन् स्फोट झाला; २ मुले जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना

लहान मुलांसोबत फटाके वाजवताना त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी सोबत राहावे, पोलिसांचे आवाहन ...

ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना - Marathi News | Why do you eat with your hands on the plate? minor drunken altercations; Friends killed a friend, incident in Dhairi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना

वाद झाल्यानंतर मध्यरात्री ५ मित्रांनी किरकोळ वादातून तरुणाला गाठून बांबूने मारहाण करत खून केला ...

Pune: खानापूरजवळ गोळीबार; एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी - Marathi News | Firing near Khanapur; One youth died on the spot and another was seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खानापूरजवळ गोळीबार; एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

रात्री वाद मिटविण्याच्या उद्देशाने दोन गट एकत्र जमले असता पुन्हा वाढ होऊन अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना रात्री घडली ...

इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार …. - Marathi News | Chatting with a girl name on Instagram for a month Called to meet the young man gave him a blow in sinhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार ….

आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले ...