सनीने भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे. ...
रिअल लाईफमध्येही बसंतीच्या प्रचारासाठी वीरुने अर्थात अभिनेता धर्मेंद्रने प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली आहे. मथुरामध्ये हेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेद्र यांनी प्रचार सभेला संबोधित केलं ...
पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ...
'कानपुर वाले खुराणाज्' विनोदी शोमध्ये धर्मेन्द्र आणि बादशाह हे सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. तेव्हा प्रेक्षकांनी खुद्द धर्मेन्द्र यांना किंग ऑफ रॅप बादशाहसोबत आपले रॅपिंग कौशल्य दाखवले. ...
धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले. ...