लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धमेंद्र

धमेंद्र

Dharmendra, Latest Marathi News

पन्नाशी पार करूनही अनिता राज आजही दिसतात फिट, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Veteran actress Anita Raj is a gym freak; her stay fit mantra will inspire you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशी पार करूनही अनिता राज आजही दिसतात फिट, पाहा त्यांचे फोटो

अनिता यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्याचसोबत अनिता यांच्या फिटनेसची देखील चर्चा रंगते. ...

आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह कोट्यावधी संपत्तीचे मालक असूनही, धर्मेंद्र जगतात साधे पद्धतीने जीवन - Marathi News | Luxurious FarmHouse, Expensive Cars And Owns Crores Property, But Dharmendra Living Life Normally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह कोट्यावधी संपत्तीचे मालक असूनही, धर्मेंद्र जगतात साधे पद्धतीने जीवन

धर्मेंद्र कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. ...

धर्मेंद्रच्या प्रेमात हरवून गेली होती मीना कुमारी, वाचा का अधुरी राहिली त्यांची प्रेमकहाणी.... - Marathi News | Know the untold love story of Dharmendra and Meena Kumari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्रच्या प्रेमात हरवून गेली होती मीना कुमारी, वाचा का अधुरी राहिली त्यांची प्रेमकहाणी....

पंजाबचे गबरू जवान धर्मेंद्र यांनी फिल्मफेअरचं टॅलेंट कॉम्पिटिशन जिंकलं होतं. पण तरी त्यांना सिनेमे मिळत नव्हते. घरची परिस्थिती गरिबीची होती. ...

धर्मेंद्र यांच्या बर्थडेला बॉबी देओलने शेअर केला लहानपणीचा क्युट फोटो, लिहिली भावूक पोस्ट - Marathi News | Bobby deol shares throwback photo with father dharmendra on 85th birthday wrote emotional note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या बर्थडेला बॉबी देओलने शेअर केला लहानपणीचा क्युट फोटो, लिहिली भावूक पोस्ट

बॉबी देओलने आपले वडील धर्मेंद्र यांनी स्पेशल अंदाजात बर्थडे विश केले आहे. ...

धर्मेंद्र यांच्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न, शोभा कपूरला सोबत घेऊन केला होता जोरदार हंगामा - Marathi News | Birthday special dharmendra had broken jeetendra and hema malini marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न, शोभा कपूरला सोबत घेऊन केला होता जोरदार हंगामा

धर्मेंद्र आणि शोभा यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते थेट चेन्नईला पोहोचले. ...

रेखा-अमिताभ यांच्या वागण्याला इतके वैतागले होते रंजीत की या व्यक्तिकडे करावी लागली होती तक्रार - Marathi News | due to amitabh bachchan rekha bollywood villian ranjeet complained about them to dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा-अमिताभ यांच्या वागण्याला इतके वैतागले होते रंजीत की या व्यक्तिकडे करावी लागली होती तक्रार

अमिताभ बच्चन व रेखा यांची लव्हस्टोरी म्हणजे बॉलिवूडची चर्चित लव्हस्टोरी. या लव्हस्टोरीचे किस्से मात्र आजही चवीने वाचले जातात. असाच एक किस्सा सध्या व्हायरल होतोय. ...

कंगना पाठोपाठ धर्मेन्द्र यांनी डिलीट केले शेतकरी आंदोलनावरचे ट्वीट, सांगितले कारण   - Marathi News | dharmendra deol deleted his tweet on farmer protest why he did so | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना पाठोपाठ धर्मेन्द्र यांनी डिलीट केले शेतकरी आंदोलनावरचे ट्वीट, सांगितले कारण  

धर्मेन्द्र यांनीही शेतकरी आंदोलनावर ट्वीट केले आणि काही तासानंतर ते डिलीटही केले. साहजिकच धर्मेन्द्र यांनी ट्वीट का डिलीट केले असावे, यावरून चर्चा सुरु झाली. ...

धर्मेंद - हेमा मालिनी पुन्हा एकदा बनले आजी-आजोबा, आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म - Marathi News | Hema Malini, Dharmendra become grandparents again as daughter Ahana gives birth to twin girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद - हेमा मालिनी पुन्हा एकदा बनले आजी-आजोबा, आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म

कटी मुलगी अहाना देओल बोहराने 26 नोव्हेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. अहाना आणि तिचा पती वैभव वोहरा यांनी आपल्या जुळ्या मुलींची नावे अ‍ॅस्ट्रिया आणि आडिया असे ठेवले आहेत. ...