हेमा मालिनी यांच्यावर लक्ष देण्यासाठी त्यांचे आई-वडील तर अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर देखील यायचे. हेमा मालिनी यांनी नुकतीच इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यांनीच याविषयी या कार्यक्रमात सांगितले. ...
हेमा मालिनी यांच्यासोबत काम करत असताना धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांना देखील धर्मेंद्र आवडू लागले होते. पण हेमा यांनी एका विवाहित पुरुषासोबत लग्न करू नये अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. ...
रमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही ते खूप सजग आहेत. त्यामुळेच की काय 84 वर्षांचे असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक तरुणांना ते कडवी टक्कर देतात. ...
धर्मेंद्र यांनी अगदी लहान वयातच प्रकाश कौरशी लग्न केले. या दोघांना 4 मुले, दोन मुलं आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलांनी बॉलिवूडचा मार्ग पकडला, तर मुली अजिता-विजयेता लाइमलाइटपासून परदेशात राहतात. ...
या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. ...