लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धमेंद्र

धमेंद्र

Dharmendra, Latest Marathi News

Dharmendra: नातू करण देओलच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये अनुपस्थित राहणार धर्मेंद्र, सांगितलं यामागचं खरं कारण - Marathi News | Dharmendra reveals he will skip karan deol wedding ceremonies and will only attend the marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra: नातू करण देओलच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये अनुपस्थित राहणार धर्मेंद्र, सांगितलं यामागचं खरं कारण

करण देओलचा काल १२ जून रोजी रोका सेरेमनी पार पडली. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. फक्त धर्मेंद्र कुठेच दिसले नाहीत. ...

नातवाच्या लग्नासाठी सजला धर्मेंद्र यांचा बंगला, जाणून घ्या कोण आहे देओल कुटुंबाची होणारी सून? - Marathi News | Dharmendra grandson karan deol to marry drishti acharya reception on 18th june 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नातवाच्या लग्नासाठी सजला धर्मेंद्र यांचा बंगला, जाणून घ्या कोण आहे देओल कुटुंबाची होणारी सून?

करण आणि द्रिशाच्या लग्नात संपूर्ण देओल कुटुंब सहभागी झाल्याची चर्चा आहे. ...

Sulochana Latkar : 'मां...!' अखेर ती वाईट बातमी आली…; सुलोचना दीदींच्या निधनाने बिग बी शोकाकुल - Marathi News | Sulochana didi death amitabh bachchan broke down post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मां...!' अखेर ती वाईट बातमी आली…; सुलोचना दीदींच्या निधनाने बिग बी शोकाकुल

अनेक चित्रपटांत सुलोचना दीदी यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका पार पाडलीय, त्यांच्या निधनामुळे बिग बींना धक्का बसला आहे. ...

धर्मेंद्र यांची नात आहे प्रसिद्ध लेखिका, सौंदर्याबाबत अभिनेत्रींनाही देते टक्कर; पाहा Photos - Marathi News | dharmendra granddaughter prerna gill is famous writer looks as beautiful as any actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांची नात आहे प्रसिद्ध लेखिका, सौंदर्याबाबत अभिनेत्रींनाही देते टक्कर; पाहा Photos

बॉबी, सनी देओल लाडक्या भाच्चीची पुस्तकं सोशल मीडियावर प्रमोट करत असतात. ...

23 वर्षांचा तरूण मुलगा अन् वडिलांनी केलं दुसरं लग्न; अनावर झाला होता अभिनेत्याचा राग.... - Marathi News | Sunny deol was 23 years old when dharmendra got married to hema malini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :23 वर्षांचा तरूण मुलगा अन् वडिलांनी केलं दुसरं लग्न; अनावर झाला होता अभिनेत्याचा राग....

आपली आई असताना वडील धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न केल्याचं सनी देओल रागाने पेटून उठला होता. जाणून घ्या आज कसं आहे सनी देओल यांचं सावत्र आई हेमा मालिनी यांच्यासोबतचं नातं ...

Karan Deol: नात सूनेच्या स्वागतासाठी धर्मेंद्र सज्ज, सनी देओल होणार सासरे, लाडका लेक करण देओल चढणार बोहल्यावर - Marathi News | Sunny deol son karan deol got engaged wedding likely after few months read here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karan Deol: नात सूनेच्या स्वागतासाठी धर्मेंद्र सज्ज, सनी देओल होणार सासरे, लाडका लेक करण देओल चढणार बोहल्यावर

प्रत्येकजण सनी देओल यांच्या होणाऱ्या सूनबाईंबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. ...

'या' कारणामुळे पहिल्या पत्नीने दिला नाही धर्मेंद्रला घटस्फोट; हेमा मालिनीचाही केला सवत म्हणून स्वीकार - Marathi News | dharmendra first wife prakash kaur spilled pain after sholay actor married hema malini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे पहिल्या पत्नीने दिला नाही धर्मेंद्रला घटस्फोट; हेमा मालिनीचाही केला सवत म्हणून स्वीकार

Dharmendra: धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. त्यांना चार मुलंदेखील होती. मात्र, तरीदेखील त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसर लग्न केलं. ...

Dharmendra Family : सनी देओलच्या सख्ख्या बहिणींना पाहिलंय का? लाईमलाईटपासून राहतात दूर - Marathi News | sunny deol has two real sisters vijeta deol and ajieta deol both stay away from limelight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra Family : सनी देओलच्या सख्ख्या बहिणींना पाहिलंय का? लाईमलाईटपासून राहतात दूर

सनी आणि बॉबी दोघांनीही वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सिनेसृष्टी गाजवली. पण या भावांना दोन सख्ख्या बहिणीही आहेत बरं का! ...