लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धर्मा पाटील

धर्मा पाटील

Dharma patil, Latest Marathi News

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  
Read More
धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको - Marathi News | Dharma Patil Suicide Case: Congress-Shiv Sena's agitation against Government | Latest dhule Videos at Lokmat.com

धुळे :धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको

धुळे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन ... ...

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण- सरकारने नरेंद्र पाटील यांना दिलं लेखी आश्वासन - Marathi News | Dharma Patil death case- Written assurance given to the government to Narendra Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटील मृत्यू प्रकरण- सरकारने नरेंद्र पाटील यांना दिलं लेखी आश्वासन

राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्वासन दिलं आहे. ...

धर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार - अशोक चव्हाण - Marathi News | Government responsible for the death of Dharma Patil - Ashok Chavan | Latest nanded Videos at Lokmat.com

नांदेड :धर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार - अशोक चव्हाण

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ... ...