लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटईक्षेत्र मिळणार - Marathi News | dharavikar will get more area than any other slum rehabilitation project in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटईक्षेत्र मिळणार

पात्र निवासी सदनिका धारकांना १७ टक्के अतिरिक्त म्हणजे ३५० चौरस फूट जागा मिळणार ...

UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी - Marathi News | Dharavi to be transformed like UK-US, Adani joins hands with foreign firm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने गेल्या वर्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बोली जिंकली होती. ...

मुंबई मनपा जी उत्तर वॉर्ड; अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले पादचारी, झोपडपट्टी पुनर्वसन कळीचे मुद्दे - Marathi News | Mumbai Municipal Corporation G North Ward Pedestrians occupied by unauthorized hawkers slum rehabilitation are key issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा जी उत्तर वॉर्ड; अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले पादचारी, झोपडपट्टी पुनर्वसन कळीचे मुद्दे

जी उत्तर वॉर्ड अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात. ...

आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल - Marathi News | uddhav thackeray slams bjp over dharavi redevelopment project and adani group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. ...

मुंबईतील बिल्डर्सची सुपारी घेऊन ठाकरेंचा मोर्चा; राहुल शेवाळेंचा घणाघाती आरोप - Marathi News | eknath shinde shivsena mp rahul shevale slams uddhav thackeray over dharavi agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील बिल्डर्सची सुपारी घेऊन ठाकरेंचा मोर्चा; राहुल शेवाळेंचा घणाघाती आरोप

उद्धव ठाकरे यांचा आजचा मोर्चा संशयास्पद आहे, असं म्हणत राहुल शेवाळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...

“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल - Marathi News | bjp ashish shelar replied thackeray group mp sanjay raut over criticism on dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल

Ashish Shelar Vs Sanjay Raut: अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली. ...

“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut criticised over dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

Sanjay Raut: धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत, त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. ...

पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार! - Marathi News | if the police refuse permission, the 'Dharavi rescue' march will take place in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार!

मोर्चा आम्ही काढणारच, असा स्पष्ट इशारा धारावी बचाव आंदोलनाने राज्य सरकारला दिला आहे. ...