म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Dharavi Corona Updates: मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं आता पुन्हा रुग्णवाढीचा वेग धरला आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही चिंता निर्माण होऊ लागली आहे. ...
धारावी भारतातीव सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. १७३७ साली, मराठांनी सालसेट बेटांवर चाल करुन ते ताब्यात घेतलं आणि बहुतांश मुंबईतील पॉर्तुगीज प्रांत मराठ्यांना शरण गेले. यासाठीच म्हणून, मुंबईचे राज्यपाल जॉन हॉर्न यांनी मराठ्यांचा शक्तिशाली समुद् ...