म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हिंदुस्थानी भाऊच्या अटकेविरोधात बुधवारी दुपारी १२ वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर सर्वानी एकत्र येत आंदोलन करण्याबाबतच्या पोस्ट बुधवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. ...
Coronavirus Mumbai Updates : धारावी पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. गुरुवारी धारावीत कोरोनाचे १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. ...
देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. ...
Coronavirus Pandemic : मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या अनेकांच्या व्यवसायावर संकट. गारमेंट्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी लॉकडाऊन नंतर मोजकेच युनिट्स सुरू. ...
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे. ...