लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
भरचौकात तरुणाची कोयत्याने हत्या; एकास ठाेकल्या बेड्या, चाैघे फरार - Marathi News | A young man was killed on Bhavani Chowk of Dharashiv; One was arrested, four absconded | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भरचौकात तरुणाची कोयत्याने हत्या; एकास ठाेकल्या बेड्या, चाैघे फरार

चौघांच्या अटकेसाठी पोलिसांची दाेन पथके मागावर आहेत ...

बैठकीस महिला सदस्यांना पाठवून द्या, म्हंटल्याने दोघींच्या पतींना राग; सरपंचांना धक्काबुक्की - Marathi News | The husbands of two women members went to the Gram Panchayat and attacked the Sarpanch | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बैठकीस महिला सदस्यांना पाठवून द्या, म्हंटल्याने दोघींच्या पतींना राग; सरपंचांना धक्काबुक्की

‘आम्हाला बाहेर जा म्हणणारी तू कोण?’ असे म्हणत महिला सरपंचावर केला दोघांना हल्ला ...

पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Pay on one date of the month; Fasting of Maharashtra State Bahujan Health Workers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण

आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक वेतन कपात स्लीप देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. ...

किरणा दुकानांवर गुटख्याची विक्री; पोलिसांच्या छाप्यात पावणेनऊ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Sale of Gutkha at Kirana Shops; Stock worth 95 lakhs seized in police raid | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :किरणा दुकानांवर गुटख्याची विक्री; पोलिसांच्या छाप्यात पावणेनऊ लाखांचा साठा जप्त

सहाय्यक पाेलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या पथकाची कारवाई ...

छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv name change objection data entry in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. ...

अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार - Marathi News | El Nino will affect water bodies; Action plan of Dharashiv district administration prepared | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे. ...

पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद नावात बदल नको, कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र - Marathi News | Do not change the name of Osmanabad till the next order, the collector issued a letter citing the court order | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद नावात बदल नको, कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र

न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल तसेच अन्य विभाग प्रमुखांनी उस्मानाबाद नावात बदल करू नये, असे पत्र २२ एप्रिल राेजी काढले आहे. ...

यंदा पाऊसमान चांगले राहील; पंचांगकर्त्यांसह हवामान तज्ज्ञांचा अंदाज - Marathi News | Rainfall will be good this year; Predictions by meteorologists including Panchagkarata | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :यंदा पाऊसमान चांगले राहील; पंचांगकर्त्यांसह हवामान तज्ज्ञांचा अंदाज

शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज पंचांगकर्त्याने वर्तविला आहे. ...