लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू - Marathi News | Bird flu suspected in Dharashiv; Swab taken from person with fever, treatment started | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू

ढोकीतील एका मांस विक्रेता तापीने फणफणला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

आगपेटीसह ज्वलनशील पदार्थ घेऊन तहसीलमध्ये आंदोलन, १३ जणांवर गुन्हा - Marathi News | Agitation in tehsil by carrying inflammable material including firebox, crime against 13 persons | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आगपेटीसह ज्वलनशील पदार्थ घेऊन तहसीलमध्ये आंदोलन, १३ जणांवर गुन्हा

तुळजापूर ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला. ...

छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल - Marathi News | Beed, Dharashiv can be reached by rail from Chhatrapati Sambhajinagar; Motion to approve the new route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिव गाठता येईल रेल्वेने; नव्या मार्गाला मंजुरी देण्याची हालचाल

धाराशिव- बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचा असा होईल फायदा ...

ड्रग्ज प्रकरणात आरोप आईवर, शिक्षा चिमुरडीला; मायेची ऊब, दुग्धपानासाठी चिमुकली कोठडीत - Marathi News | Mother charged in drug case, child going to the closet for mothers love and breast milk | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ड्रग्ज प्रकरणात आरोप आईवर, शिक्षा चिमुरडीला; मायेची ऊब, दुग्धपानासाठी चिमुकली कोठडीत

अवघ्या एक वर्षाच्या चिमुरडीच्या आईवर ड्रग्ज पुरवठ्याचे आरोप असल्याने ती सध्या तामलवाडी पोलिसांच्या कोठडीत आहे. ...

तुळजाभवानी मंदिर पुन्हा प्राचीन रूपात येणार, शिखराला सोन्याची झळाळी मिळणार - Marathi News | The Tuljabhavani temple will return to its ancient form, the peak will be gilded with gold | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिर पुन्हा प्राचीन रूपात येणार, शिखराला सोन्याची झळाळी मिळणार

सिमेंटचे नवे आवरण हटवून मंदिर पुन्हा प्राचीन रूपात आणण्यात येणार आहे ...

Dharashiv News: ढोकीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; मृत ५० कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Dharashiv News: Intrusion of bird flu in Dhoki; 50 dead crows reported positive | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv News: ढोकीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; मृत ५० कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे, तसेच पक्ष्यांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे सूचित केले आहे. ...

येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत - Marathi News | There is talk of a tiger coming to Umarga taluka from Yedshi; Forest Department starts search, panic among citizens | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत

वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. ...

घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, पतीच्या उपचारासाठीचे सव्वादोन लाख लुटले - Marathi News | They broke into the house and threw chilli powder in the woman's eyes, looted Rs 2.5 lakh for her husband's treatment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, पतीच्या उपचारासाठीचे सव्वादोन लाख लुटले

तुळजापूर शहरात सायंकाळी साडेसात वाजता जबरी चोरी ...