लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
कळंबरोडवर चोरट्यांचा धुमाकूळ; गाड्या अडवून हळद, सोयाबीन पळवले  - Marathi News | A flurry of thieves on Kalambarod; Turmeric and soybeans were stolen by blocking the cars | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंबरोडवर चोरट्यांचा धुमाकूळ; गाड्या अडवून हळद, सोयाबीन पळवले 

या प्रकरणी कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; महामार्ग राेखला अन् मेंढ्याही साेडल्या ! - Marathi News | Dhangar society aggressive for ST reservation; The highway was lined and the sheep were also left! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; महामार्ग राेखला अन् मेंढ्याही साेडल्या !

संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून ‘‘सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही’’, अशा शब्दात सरकाला गर्भित इशाराही दिला. ...

रस्ता दुरुस्तीसाठी तीन गावच्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखला - Marathi News | Villagers of three villages blocked the highway for road repair | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रस्ता दुरुस्तीसाठी तीन गावच्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

पारगावनजीक तासभर वाहतूक खोळंबली ...

मुहूर्तापूर्वीच रोखला बालविवाह; मुलीचे बनावट आधार कार्ड बनविल्याचेही उघड - Marathi News | Child marriage was prevented by going to the mandap before the Muhurta; Girl's fake Aadhaar card revealed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुहूर्तापूर्वीच रोखला बालविवाह; मुलीचे बनावट आधार कार्ड बनविल्याचेही उघड

१४ वर्षीय मुलीच्या विवाहाची दूरध्वनीवर मिळाली होती पथकाला माहिती   ...

येळकोट, येळकोटचा जयघोष; ढोलकीच्या निनादात आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा - Marathi News | shout of Yelkot, Yelkot; Dhangar community's march for reservation in the chant of drum beat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येळकोट, येळकोटचा जयघोष; ढोलकीच्या निनादात आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

तुळजापुरात आरक्षणासाठी धनगर समाज एकटवला ...

हिप्परगा येथील मुक्तीसंग्राम स्तंभ परिसरात उभारणार इमारत, अडीच कोटींची तरतूद - Marathi News | Building to be constructed in Muktisangram pillar area of Hipparga, provision of 2.5 crores | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हिप्परगा येथील मुक्तीसंग्राम स्तंभ परिसरात उभारणार इमारत, अडीच कोटींची तरतूद

सन १९८५ ला स्वातंत्र्यसैनिक व ग्रामस्थाच्या पुढाकार घेऊन लोकवर्गीणीतून उभारण्यात आला स्तंभ. ...

मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांकडून शाळेमध्ये तोडफोड - Marathi News | School vandalized by vandals on the eve of liberation struggle anniversary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांकडून शाळेमध्ये तोडफोड

येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मुलाची शाळा, कन्याशाळा, उर्दू शाळा अशा तीन शाळा भरतात. ...

टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न - Marathi News | Investment opportunity for Technical Textile Park; Now efforts are in the air for industries as well | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न

धाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष पुरवून येथील उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ...