लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
सोलापूर-धुळे महामार्गावर 'धूम' स्टाइल चोरी; कंटेनर अडवत महागड्या ७ स्पोर्ट्स बाइक लंपास - Marathi News | Dhoom style theft on Solapur-Dhule highway; Expensive 7 sports bikes piled up blocking the container | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सोलापूर-धुळे महामार्गावर 'धूम' स्टाइल चोरी; कंटेनर अडवत महागड्या ७ स्पोर्ट्स बाइक लंपास

कंटनेरच्या खिडकीतून चालकाची महामार्गावर उडी; चोरटे पाठलाग करत असताना कोणीच नाही केली मदत ...

धाराशिव जिल्ह्यात ८०० कंत्राटी कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा कोलमडली - Marathi News | 800 contract workers on strike in Dharashiv district, health services collapsed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात ८०० कंत्राटी कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा कोलमडली

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर एकत्र येत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. ...

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | call a special session for Maratha reservation; MLA Gyanraj Chaugule's demand to the Chief Minister | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव जिल्ह्यातील उग्र आंदोलनानंतर संचार बंदी करण्यात आली आहे.  ...

Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला - Marathi News | Video: Maratha protestors aggressively blocked the Dhule-Solapur National Highway | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला

महामार्गावरील वाहतूक बंद; संतप्त तरूणांनी टायर पेटविले ...

'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन - Marathi News | Why are our Marathas not getting reservation; A desperate farmer ends his life | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन

मयत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे ...

video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले - Marathi News | 'Shinde Samiti Go Back'; Reservation committee car stopped in Dharashiv, black flags displayed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले

शिंदे समिती वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. ...

'आतापर्यंतच्या आत्महत्या पुरेशा नसतील तर माझी भर चौकात हत्या करा, पण आरक्षण द्या' - Marathi News | 'If suicides so far are not enough, kill me in Bhar Chowk, but give reservation' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'आतापर्यंतच्या आत्महत्या पुरेशा नसतील तर माझी भर चौकात हत्या करा, पण आरक्षण द्या'

मराठा आरक्षणासाठी कळंबच्या युवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करा - Marathi News | Adjust the contract staff appointed under the National Health Mission to vacant posts | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करा

आयटक आक्रमक : घोषणांनी दणाणला जिल्हा कचेरी परिसर  ...