लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
यंदा राज्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपातून मिळणाऱ्या रकमेला १५ हजार कोटी रुपयांचा फटका - Marathi News | This year, the income earned by farmers in the state from sugarcane crushing will be hit by Rs 15,000 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा राज्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपातून मिळणाऱ्या रकमेला १५ हजार कोटी रुपयांचा फटका

महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा देशभरात डंका आहे. मात्र, यावर्षी तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसत आहे. कारण जानेवारी २०२४ पासून उन्हाचा कडाका सुरू झाला होता. ...

VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण - Marathi News | Paranda Girl dies of heart attack after collapsing while giving a speech during sendoff | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण

धाराशिवमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भाषण देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ...

वेश बदलला, वडिलांकडून दरोडेखोर मुलाचे मृत्यूपत्रही सादर; पण पोलिसांनी ८ वर्षांनी पकडलेच - Marathi News | Father's affidavit in court that his son died, notorious robber caught after 8 years | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वेश बदलला, वडिलांकडून दरोडेखोर मुलाचे मृत्यूपत्रही सादर; पण पोलिसांनी ८ वर्षांनी पकडलेच

मुलगा मेल्याचे वडिलांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र, ८ वर्षांनी हाती लागला कुख्यात दरोडेखोर ...

शेकडो वर्षांची परंपरा कायम; उन्हाची तीव्रता वाढल्याने तुळजाभवानीस कापडी पंख्याने वारा! - Marathi News | Hundreds of years of tradition continue; Tulja Bhawani uses a cloth fan to cool the air as the heat increases! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेकडो वर्षांची परंपरा कायम; उन्हाची तीव्रता वाढल्याने तुळजाभवानीस कापडी पंख्याने वारा!

गुढी पाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत देवीला कापडी पंख्याच्या सहाय्याने दरराेज दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत वारा घातला जाताे. ...

Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात - Marathi News | Blackmailing, harassment ends in woman's murder In Kalamb; main accused sleeps with body for 2 days | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत २ दिवस झोपला, दुर्गंधीमुळे फरार; आरोपी ताब्यात

द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हत्याकांडाचा उलगडा; ब्लॅकमेलिंग, छळाचा शेवट हत्येत, मुख्य आरोपीसह दोघे गजाआड ...

धाराशिवमधील महिलेच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक; संतोष देशमुख खुनाचेही धागेदोरे हाती लागणार? - Marathi News | The main accused in the murder of a woman in Dharashiv has been arrested Will the clues of Santosh Deshmukhs murder also be found | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमधील महिलेच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक; संतोष देशमुख खुनाचेही धागेदोरे हाती लागणार?

या महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला होता. ...

गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या केवळ 'या' दोन बाजारात तूर आणि गहू आवक; वाचा काय मिळाला दर - Marathi News | On the day of Gudi Padwa, tur and wheat arrived in only 'these' two markets of the state; Read what the prices were | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या केवळ 'या' दोन बाजारात तूर आणि गहू आवक; वाचा काय मिळाला दर

Wheat & Pigeon Pea Market Rate On Gudhi Padwa : आज रविवार (दि.३०) रोजी १९ क्विंटल गव्हाची आवक झाली होती. तर २६ क्विंटल तूर आवक बघावयास मिळाली.  ...

'शेती करायची असेल तर १ कोटींची खंडणी दे'; ४ लाखांचे कंपाऊंड तोडून शेतकऱ्याला मारहाण - Marathi News | 'If you want to farm, pay a ransom of Rs 1 crore'; Farmer beaten up after breaking into compound worth Rs 4 lakh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शेती करायची असेल तर १ कोटींची खंडणी दे'; ४ लाखांचे कंपाऊंड तोडून शेतकऱ्याला मारहाण

तेरखेडा शिवारात २५ एकर शेतजमीनीवर अतिक्रमणाचा प्रकार ...