लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
मिलेट बार नव्हे, अळ्यांचा बार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; जिल्हा परिषदेने वितरण थांबवले - Marathi News | Larvae are found in the chocolate-like 'millet bars' provided to students through the Nutritional Food Scheme | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मिलेट बार नव्हे, अळ्यांचा बार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; जिल्हा परिषदेने वितरण थांबवले

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार (चॉकलेट) दिले जातात. मागील दाेन दिवसात पाच शाळांतील लहानग्यांना दिलेल्या बारमध्ये पांढऱ्या अळ्या आढळल्या ...

'एफआरपी'चे ४४० कोटी अडकले; साखर किंवा मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट द्या - Marathi News | 440 crores of 'FRP' stuck; Pay farmers' sugarcane by selling sugar or property | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एफआरपी'चे ४४० कोटी अडकले; साखर किंवा मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट द्या

Sugarcane FRP 2024-25 जुलै महिना उजाडला तरीही जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देत नाहीत. ...

शेतकरी उत्पादक गट, कंपन्या व सहकारी संस्थासाठी ऊस विकास योजना; कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Development Scheme for Farmer Producer Groups, Companies and Cooperatives; How to avail the benefits? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक गट, कंपन्या व सहकारी संस्थासाठी ऊस विकास योजना; कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर

us vikas yojana राज्यात उसाखाली सरासरी ११.६७ लाख हेक्टर क्षेत्र असून सरासरी उत्पादकता ९० मे. टन प्रति प्रति हेक्टर आहे. सन २०२४-२५ मध्ये ऊस पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे. ...

गेम खेळण्यासाठी पालकांनी मोबाइल दिला नाही, १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन - Marathi News | Parents did not give her a mobile phone to play games, 16-year-old girl ended her life | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गेम खेळण्यासाठी पालकांनी मोबाइल दिला नाही, १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन

गेमसाठी मोबाइल न भेटल्याने नाराज झालेल्या मुलीने घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला.  ...

तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू थुंकणाऱ्या पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; संस्थानचा कारवाईचा बडगा - Marathi News | Entry ban on priests spitting tobacco in Tulaja Bhavani temple premises; Sansthan warns of action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू थुंकणाऱ्या पुजाऱ्यांना प्रवेशबंदी; संस्थानचा कारवाईचा बडगा

तुळजाभवानी मंदिर परिसरात ८ पुजाऱ्यांनी तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याची बाब उघडकीस आली होती. ...

गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच - Marathi News | Police officer demands bribe of Rs 5 lakh to clear his name from crime | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच

धाराशिव शहर ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आरोपींची नावे कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ...

Dharashiv: बँकेचे २५ लाख हडपण्याचा मॅनेजरचा डाव फसला; स्वतःवर वार, लुटीचा बनाव उघड - Marathi News | Dharashiv: Bank manager's conspiracy exposed, he attacked himself to steal Rs 25 lakh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: बँकेचे २५ लाख हडपण्याचा मॅनेजरचा डाव फसला; स्वतःवर वार, लुटीचा बनाव उघड

फिल्मी स्टाईल लूट दाखवून २५ लाखांची अफरातफर; पोलिसांनी चोवीस तासांत कारस्थान केले उघड ...

व्यसनाच्या विळख्यातून हत्येपर्यंत: दारुड्या बापानेच केली १० वर्षीय मुलीची निर्घृण हत्या - Marathi News | From addiction to murder: Drunk father brutally murders 10-year-old girl | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :व्यसनाच्या विळख्यातून हत्येपर्यंत: दारुड्या बापानेच केली १० वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

धारदार कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून मुलीचा खून करून विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता बाप. ...