लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
लातूर, बीड, उस्मानाबादसाठी सुखद वार्ता; मांजरा धरण भरले ! - Marathi News | Good news for Latur, Beed, Osmanabad; Filled with Manjara Dam! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लातूर, बीड, उस्मानाबादसाठी सुखद वार्ता; मांजरा धरण भरले !

महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत. ...

चिमुकल्याचा नरबळी; सहा जणांना जन्मठेप - Marathi News | homicide case Six sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकल्याचा नरबळी; सहा जणांना जन्मठेप

पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी २०१७ रोजी शाळेतून झेंडावदंन करुन घरी आल्यानंतर अंगणात खेळत असताना गायब झाला होता. ...

पाचव्या माळेनिमित्त तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा - Marathi News | Murali Alankar Mahapuja of Goddess Tulja Bhavani on the occasion of 5th Mala | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाचव्या माळेनिमित्त तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा

नवरात्रातील पाचव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानीची विशेष मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. ...

'मागील वर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी' - Marathi News | 'CM who demanded Rs 25,000 per hectare last year should announce aid now', raju shetty on uddhav thackarey | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'मागील वर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी'

शेतकऱ्यांचं न भरुन येणार नुकसान झालंय. शेतातील पिकांसह माती आणि जनावरंही पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. शेतातील विहिरी मातीनं भरुन गेल्या आहेत. विहिरींवरी मोटारीही पाण्यात अन् मातीत बुजल्या आहेत. ...

मोठी बातमी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सोलापुरात, विशेष घोषणेकडे असेल लक्ष - Marathi News | Big news; Chief Minister Uddhav Thackeray will pay attention to the special announcement in Solapur today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सोलापुरात, विशेष घोषणेकडे असेल लक्ष

संयम ठेवा, प्रश्न लवकरच सुटतील: शिवसेना सचिवांचा कार्यकर्त्यांना निरोप ...

श्री तुळजाभवानीची चौथ्या माळेनिमित्त विशेष रथ अलंकार महापूजा - Marathi News | Shri Tulja Bhavani's Special Rath Alankar Mahapuja on the occasion of the 4th day of Navratri | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :श्री तुळजाभवानीची चौथ्या माळेनिमित्त विशेष रथ अलंकार महापूजा

या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी माता सप्तअश्व असलेल्या रथात आरूढ होऊन महिषासुराशी युद्धाला सामोरे जाते. ...

मदत जाहीर करायचे सोडून सत्ताधाऱ्यांचा जीएसटी परताव्यावरुन कांगावा; फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Instead of declaring aid, the authorities should demand GST refund; Fadnavis attacks the state government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मदत जाहीर करायचे सोडून सत्ताधाऱ्यांचा जीएसटी परताव्यावरुन कांगावा; फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

प्रचंड मतभेद असताना सत्ताधारी हात झटकण्याच्या बाबतीत मात्र एकसुरी ...

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will visit Osmanabad on Wednesday to inspect the flood-hit areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

Uddhav Thackeray : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. ...