लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
धक्कादायक ! सोयीचा अर्थ लावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाकारली मदत - Marathi News | Shocking! Help denied to suicidal farmer families by means of convenience | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! सोयीचा अर्थ लावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाकारली मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते. ...

डीपीसाठी शेतकऱ्यांकडून घेतली ५५ हजाराची लाच; लाचखोर अभियंता, ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Corrupt engineers, contractors trapping money from farmers for DP | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :डीपीसाठी शेतकऱ्यांकडून घेतली ५५ हजाराची लाच; लाचखोर अभियंता, ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

महावितरणच्या नळदुर्ग ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या शहापूर वीज उपकेंद्रांतर्गत कृषी पंपांना वीजपुरवठा करणारा एक डीपी जळाला होता. ...

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद; शिवसेनेने पुन्हा काँग्रेसला डिवचलं, विजय वडेट्टीवार म्हणाले... - Marathi News | Shiv Sena defeats Congress again, rename of Osmanabad to Dharashiv, Vijay Vadettiwar reaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद; शिवसेनेने पुन्हा काँग्रेसला डिवचलं, विजय वडेट्टीवार म्हणाले...

उस्मानाबादचा धाराशिव उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं ...

चालबाजी ! पैसे देण्याच्या बहाण्याने स्वॉईप मशीनमधून केले रिव्हर्स ट्रान्झॅक्शन; सहा जण अटकेत - Marathi News | Trick! Reverse transaction made from swipe machine under the pretext of payment; Six arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चालबाजी ! पैसे देण्याच्या बहाण्याने स्वॉईप मशीनमधून केले रिव्हर्स ट्रान्झॅक्शन; सहा जण अटकेत

crime news usmanabad तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ६ तरुण एका कारने दाखल झाले. ...

RBI ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द - Marathi News | Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd. Osmanabad liscence cancelled by RBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RBI ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द

RBI Action On Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd. बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की, वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया ...

बीडमध्ये पिकअपने नियम माेडला, चालान उस्मानाबादेतील कारमालकाच्या नावे फाटले - Marathi News | Pickup breaks rules in Beed, challans torn in Osmanabad car owner's name | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बीडमध्ये पिकअपने नियम माेडला, चालान उस्मानाबादेतील कारमालकाच्या नावे फाटले

एखाद्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनधारकाच्या नावे दंडाचे चालान फाडल्याचा संदेश जाताे. ...

संतापजनक ! ढाब्यावर साखळदंडाने बांधून मूकबधिर कामगाराचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Annoying! Persecution of deaf and dumb workers by chains on dhaba; Charges filed against three | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संतापजनक ! ढाब्यावर साखळदंडाने बांधून मूकबधिर कामगाराचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

crime news नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील चिवरी शिवारात असलेल्या कोहिनूर तांबोळी ढाब्यावर एक मूकबधिर कामगार दोन महिन्यांपासून कामास आहे. ...

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात - Marathi News | Discussion on renaming Osmanabad after Aurangabad; MNS on field for the name 'Dharashiv' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात

MNS on field for the name 'Dharashiv' for Usmanabad मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. ...