Dharashiv Latest News FOLLOW Dharashiv, Latest Marathi News Dharashiv Latest News : Read More
लातूर-पुणे मार्गावरून एका महागड्या कारमधून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने स्मशानामधील दाहक चित्र या फोटोच्या माध्यमातून देशवासियांना दिसत आहे. असेच भयावह चित्र उस्मानाबादमधून समोर आले आहे. ...
Run out of oxygen in Osmanabad एकिकडे रुग्णांचा आकडा भरमसाठ वाढत चालला आहे. त्यात शासकीय आयोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. ...
उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत रािहला आहे. ...
suicide : सांजा येथे मनाेज झेंडे यांचे सलूनचे दुकान होते. गतवर्षी एका मुलीचे लग्न केल्याने कर्जाचा डाेंगर वाढला हाेता. ...
पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून पांगविला जमाव ...
कळंब शहरातील बाबानगर भागातील एकजण बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
दोन मृत अर्भके अर्धवट खोदलेल्या एक फूट खोलीच्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळली. ...