Dharangaon, Latest Marathi News
माकडाने घरात घुसून त्याचा स्मॉर्ट फोन लांबवल्याची घटना नांदेड येथे घडली. ...
नामांकित वकील ॲड. दिलीप रावतोळे (४८) यांना क्रिकेट खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ...
हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पाळधी येथील एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. याप्रकरणी या हाॅटेलला नोटीस देण्यात आली आहे. ...
धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
मतदार जागृती दिवसानिमित्त प्रांगणात सकाळी ८ ते १० या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ...
धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या ५ आरोपींकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. आता आणखी ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...
धरणगावात देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण राष्ट्रीय अभियानांतर्गत प्रचार व प्रसारासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार हे अपघातातून बचावले आहेत. ...