शामखेडा फाट्यावर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. त्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जुगार खेळणारे पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस कर्मचारी खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले जखमी झाले. ...
धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले. ...
बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला. ...