श्री गुरू मोठे बाबा वारकरी सेवा संघ व ग्रामस्थ तथा भजनी मंडळातर्फे सु.नि.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव व श्री गुरु वै.मोठे बाबा आळंदी यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ-संकीर्तन सप्ताह घेण्यात आला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांसाठी प्रलंबित असलेल्या जूनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर शिक्षक आक्रमक झाले असून चार शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली वंचित शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढून नागपूर विधानभवनावर धडकली. ...
नाशिक येथे मुलगी--जावईकडे भेटण्यासाठी निघालेल्या येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी नारायण भिवसन आहेराव (वय ७२) यांचो धरणगाव येथे बसमध्ये चढताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ...