मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
धरणगाव, मराठी बातम्या FOLLOW Dharangaon, Latest Marathi News
धरणगाव तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पालिका कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
शाळेत न जाऊ दिल्याच्या रागातून १६ वर्षीय शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी सातला तालुक्यातील सोनवद येथे घडली. ...
शामखेडा फाट्यावर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. त्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जुगार खेळणारे पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस कर्मचारी खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले जखमी झाले. ...
धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले. ...
शहरात विकास करून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांनी विजयाच्या आभार सभेत दिली. ...
वीटभट्टीलगत पाण्याच्या १५ फूट खोल खड्ड्यात शुक्रवारी सकाळी प्रेमीयुगलाचे मृतदेह आढळले. ...
पोलिसांनी बोरगावच्या पतीची तक्रार घेऊन तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...
बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला. ...