शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धप्पा चित्रपट

 ‘धप्पा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली’ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेने वेग वेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे. ज्यामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचा पण समावेश आहे. मात्र काही लोकांना ती बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. ज्या वयाच्या मुलांना 'राजकारण म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप’ आखतात त्याचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. 

Read more

फिल्मी : Dhappa Marathi Movie Review : एकात्मतेचा हलका फुलका 'धप्पा'