धनुषला पर्यावरणाची आवड असल्याने त्याने संपूर्ण घरात तशीच छोटे छोटे रोपं लावली आहेत. त्याच्या घराच्या काही भागांत लाकडाची फ्लोरींग केलेली आहे. घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. ...
या सिनेमात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे मोठे स्टारही दिसणार आहेत. या सिनेमात आता धनुषचं नाव कन्फर्म झाल्याचं समजतं. ...