जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही मशाल तेवत ठेवली जाईल. तसेच ही ज्योत महाराष्ट्रभर फिरवून आरक्षणासाठीची जनजागृती केली जाणार असल्याचे मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले़. ...
धनगर समाजाला तात्काळ एसटीचे आरक्षण देण्यात यावे, अन्यथा मंत्रालयात व मंत्र्यांच्या घरांमध्ये मेंढरे सोडू असा इशारा औरंगाबाद येथे झालेल्या धनगर समाज आरक्षण कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आला. ...
धनगर समाजाच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे. ...
एकीकडे राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करत असताना आता दुसरीकडे धनगर समाजही एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ...