लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, फोटो

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे प्रकरण: "व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे, पण..." - Marathi News | Former MP Nilesh Rane has demanded the resignation of Minister Dhananjay Munde. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे प्रकरण: "व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे, पण..."

धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली... - Marathi News | After Minister Dhananjay Munde denied all the allegations, Renu Sharma tweeted once again | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली...

रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या - Marathi News | When did Renu Sharma and Dhananjay Munde first meet; Find out who the 'accusing' woman is | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या

फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला - Marathi News | Sharad Pawar's painting through the stamp of fruits and vegetables, the art of the disabled by dhanajay mundhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला

अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा - Marathi News | appa, you are always my guru, dhanajay munde on Gopinath gad parli | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा

हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो - Marathi News | Stylish leaders of state politics; The look of the MLAs at the Nagpur winter session | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो

2018मधील 'या' गळाभेटी जग कधीच विसरू शकत नाही! - Marathi News | The world can never forget this moment in 2018 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :2018मधील 'या' गळाभेटी जग कधीच विसरू शकत नाही!

विधानभवनात बत्ती गुल, जिकडे-तिकडे पाणीच पाणी - Marathi News | Water in the Legislative Assembly | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :विधानभवनात बत्ती गुल, जिकडे-तिकडे पाणीच पाणी