लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
बियाणांची चढ्या भावात विक्री, उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडेंचे कृषीमंत्र्यांना पत्र - Marathi News | Dhananjay Mude's demand to appoint teams to prevent sale of seeds at high prices, fraud | Latest beed News at Lokmat.com

बीड :बियाणांची चढ्या भावात विक्री, उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडेंचे कृषीमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची कृषी मंत्र्यांना पत्रातून मागणी ...

MPL 2023: धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश - Marathi News | MPL: Dhananjay Munde's Chhatrapati Sambhaji Kings team includes 12 players from Marathwada | Latest beed News at Lokmat.com

बीड :MPL 2023: धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश

आ. धनंजय मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. ...

आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असणार; वर्धापन दिनानिमित्त धनंजय मुंडेंचा मोठा संकल्प - Marathi News | NCP will be the Chief Minister in the upcoming period; Dhananjay Munde's big resolution on the occasion of the anniversary | Latest beed News at Lokmat.com

बीड :आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असणार; वर्धापन दिनानिमित्त धनंजय मुंडेंचा मोठा संकल्प

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार असल्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...

येत्या काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल,मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल: धनंजय मुंडे - Marathi News | In the future, the position of the party will be top in the state, the Chief Minister will be NCP: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :येत्या काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल,मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल: धनंजय मुंडे

''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, यानिमित्ताने सर्व सहकाऱ्यांना व राष्ट्रवादी प्रेमींना शुभेच्छा देतो'' ...

आता क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री, 'छत्रपती संभाजी किंग्ज' संघाची फ्रेंचाईजी मुंडेंकडे... - Marathi News | Dhananjay Munde in cricket, took franchise of 'Chhatrapati Sambhaji Kings' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडेंची एन्ट्री, 'छत्रपती संभाजी किंग्ज' संघाची फ्रेंचाईजी मुंडेंकडे...

IPLच्या धर्तीवर MPLचे आयोजन, पुण्यात होणाऱ्या एमपीएलमध्ये मराठवाड्याचा संघ. ...

'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक - Marathi News | 'Committed to fulfilling the legacy of public service inherited from you...'; Greetings from Dhananjay Munde to Gopinath Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष व विविध निवडणुकीतील आठवणींचा आज कल्लोळ निर्माण झाला आहे. ...

मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध - Marathi News | Dhananjay Munde - Panakaja Munde Brother- sister Together for Vaidyanath Sugar Factory; Unopposed election of all 21 directors | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध

विशेष म्हणजे, संचालक मंडळासाठी तिन्ही मुंडे बहिणींनी अर्ज केला होता. तर धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला नव्हता. ...

पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं - Marathi News | If Pankaja Munde wants to join NCP, Dhananjaya Munde will discuss says NCP leader anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं

मागील काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...