लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
बीडमध्ये कृषी भवन उभारण्यास निधी मंजूर, कृषीमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Fund approved for construction of Krishi Bhavan in Beed, Agriculture Minister Dhananjay Munde took an important decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये कृषी भवन उभारण्यास निधी मंजूर, कृषीमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालये येतील एकाच छताखाली! ...

'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले... - Marathi News | Jayant Patil criticized the Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले...

शिंदे-फडणवीस सरकार राज्यभरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेत आहे. ...

बियाणे कायद्यावर सूचना मागविण्याचा निर्णय - Marathi News | Decision to call for suggestions on Seed Act | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे कायद्यावर सूचना मागविण्याचा निर्णय

कृषिमंत्री धनंजय मुंडे; संयुक्त समितीच्या बैठकीत निर्णय ...

काहींचे मतदारसंघ सांभाळण्यासाठीच पवार यांच्याकडून दुर्दैवी निर्णय, धनंजय मुंडे यांची टीका  - Marathi News | Unfortunate decision by Sharad Pawar just to manage the constituencies of some, Dhananjay Munde criticizes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काहींचे मतदारसंघ सांभाळण्यासाठीच पवार यांच्याकडून दुर्दैवी निर्णय, धनंजय मुंडे यांची टीका 

साहेब तुम्ही जीव द्यायला सांगितला असता तर दिला असता, मात्र.. ...

मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला - Marathi News | Will Mushrif's embrace keep the ribs? Dhananjay Munde's Jitendra Awada's Tola | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांच्या मिठीने बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार या दोन्ही गटांचे राज्यभर सभा सुरू आहेत. ...

‘त्या’ ४,००० विद्यार्थ्यांना दोन लाख कधी देणार?; घोषणा केली, मुहूर्त नाही - Marathi News | When will 'those' give two lakhs to 4,000 students? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ४,००० विद्यार्थ्यांना दोन लाख कधी देणार?; घोषणा केली, मुहूर्त नाही

मविआ काळातील घोषणेला मुहूर्तच नाही ...

शेतकऱ्याकडून कृषीमंत्री आणि पालकमंत्री हरवल्याचा बॅनर.. | Dhananjay Munde Atul Save Banner - Marathi News | Agriculture Minister and Guardian Minister lost banner from farmer.. | Dhananjay Munde Atul Save Banner | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शेतकऱ्याकडून कृषीमंत्री आणि पालकमंत्री हरवल्याचा बॅनर.. | Dhananjay Munde Atul Save Banner

शेतकऱ्याकडून कृषीमंत्री आणि पालकमंत्री हरवल्याचा बॅनर.. | Dhananjay Munde Atul Save Banner ...

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी  - Marathi News | Mango farmers in Konkan will get off-season crop loan interest waiver | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी 

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे ... ...