लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
"शेतकऱ्याला दिलासा, लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हफ्ता" - Marathi News | Relief for the farmer, the week of Namo Shetkari Maha Sanmanman Fund soon, Says Dhananjay munde on farmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेतकऱ्याला दिलासा, लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हफ्ता"

'त्या' 12 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सुरू केलेल्या मोहिमेस आणखी 7 दिवस मुदतवाढ ...

मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी - Marathi News | Modi Government, Guardian Ministership, Progress of Bahujans; Ajit Pawar's beating from Beed of dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. ...

अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच - Marathi News | Ajit Pawar's answer meeting in Beed! Strong preparation by the activists, Munde launched the teaser | Latest beed News at Lokmat.com

बीड :अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये सभा घेत आहेत. ...

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde's order to reserve water from dams in Marathwada for drinking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश

मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. ...

औरंगाबाद विभागात मागील ८५ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडेच!  - Marathi News | 52 days dry in last 85 days in Aurangabad division! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औरंगाबाद विभागात मागील ८५ दिवसांपैकी ५२ दिवस कोरडेच! 

पुढील दोन आठवडे पाऊस नाही. शेतकऱ्यांनी करावे पीक नियोजन ...

बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न - Marathi News | Beed: Karuna Sharma's car pelted with stones at midnight; Tire puncture, trying to open doors | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा! - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde will review the crop-water situation in Marathwada! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे घेणार आढावा!

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या पण...पवारांच्या सभेबाबत Dhananjay Munde यांचं मोठं विधान | SA4 - Marathi News | Saw many historic meetings but... Dhananjay Munde's big statement about Pawar's meeting SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या पण...पवारांच्या सभेबाबत Dhananjay Munde यांचं मोठं विधान | SA4

अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या पण...पवारांच्या सभेबाबत Dhananjay Munde यांचं मोठं विधान | SA4 ...