शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : Maharashtra Election 2019 : मुंडे बंधू-भगिनीत तुल्यबळ लढत; राजकीय कर्तृत्वाचा लागणार कस

बीड : दहशत असती तर, एवढ्या महिला आल्या असत्या का ?

मुंबई : ...तर लाखो कर्मचाऱ्यांचे संसार वाचले असते- धनंजय मुंडे

मुंबई : भाजपाच्या चमूमध्ये वशीकरण स्पेशालिस्ट, तांत्रिक-मांत्रिक - धनंजय मुंडे 

बीड : Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

बीड : परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात

मुंबई : सत्तेपुढे लाचार होत 'ते' सगळ्याच मुद्द्यांवर यू-टर्न घेतात; धनंजय मुंडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : Maharashtra Election 2019 : भाऊंपेक्षा ताईच श्रीमंत, तरीही पंकजा मुंडेंकडे एकही वाहन नाही

बीड : शक्तिप्रदर्शन करीत भरले उमेदवारी अर्ज

बीड : Maharashtra Assembly Election 2019 : गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल