शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

क्राइम : Karuna Munde : करुणा मुंडे यांच्या सांताक्रुझमधील घरी बीड पोलीस दाखल

महाराष्ट्र : 'परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा

महाराष्ट्र : Dhananjay Munde आणि Karuna Sharma वादावर Chitra Wagh म्हणाल्या | Maharashtra News

राजकारण : Dhananjay Munde आणि Karuna Sharma वादावर Chitra Wagh म्हणाल्या

बीड : करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल आले कुठून? व्हिडिओची पडताळणी 

बीड : पिस्तूलाचे गूढ कायम ! करूणा शर्माच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

बीड : करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

बीड : करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

नागपूर : Karuna Munde : करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

बीड : करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, एकच खळबळ