लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय : धनंजय मुंडे - Marathi News | Maratha community victory united Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय : धनंजय मुंडे

मागील पाच वर्षांपासून विरोधीपक्ष मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पद्धतीने सभागृहात मागणी करत होते. ...

तीन ते सहा महिन्यात उभारणार नवीन पूल; IIT ने राज्य सरकारला दिलं आधुनिक तंत्रज्ञान  - Marathi News | With the new technology suggested by IIT, Mumbai Bridge Construction works completing 3 to 6 months Says Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन ते सहा महिन्यात उभारणार नवीन पूल; IIT ने राज्य सरकारला दिलं आधुनिक तंत्रज्ञान 

मुंबई महानगरपालिकेने मागील ५ वर्षात केलेल्या सर्व पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट, त्यांची दुरुस्ती, निविदा प्रक्रिया याबाबत कॅगकडून विशेष ऑडिट करणार का असा तारांकित प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता ...

चार वर्षात घेतलेल्या कर्जाचा तपशील महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या : धनंजय मुंडे - Marathi News | What worked in five years  Dhananjay Munde Asked maharashtara Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार वर्षात घेतलेल्या कर्जाचा तपशील महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या : धनंजय मुंडे

कर्जाचा वापर विकास कामांसाठी होवू शकला नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. ...

'लोकमत'च्या हायटेक चारा छावणी संदर्भातील बातमीची विधानपरिषदेत दखल - Marathi News |  The statement of Lokmat impact in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत'च्या हायटेक चारा छावणी संदर्भातील बातमीची विधानपरिषदेत दखल

लासूर येथे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने लासूर येथे चारा छावणी सुरु करण्यात आली होती. ...

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली - Marathi News |  Irregularity in Jalakit Shivar Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. ...

उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडे - Marathi News | Uddhav Thackeray not see the office of insurance companies in five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडे

शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असेही मुंडे म्हणाले. ...

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेले शेतकरीच कर्जमाफीपासून वंचित : धनंजय मुंडे - Marathi News | Farmers who have given loan waiver certificate not getting loan waiver says Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेले शेतकरीच कर्जमाफीपासून वंचित : धनंजय मुंडे

महाराष्ट्र सरकार ज्या शेतकरी कर्जमाफीसाठी स्वत:ची पाठ थोपटून घेते ती संपूर्ण कर्जमाफीच फसवी असल्याचे दावा धनंजय मुंडे यांनी केला. ...

'पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबित तर शहिदांच्या कुटुबीयास 8 दिवसात नोकरी' - Marathi News | 'Police officer Shailesh Kale is suspended, 8 days' work for Shahid's family, deepak kesarkar in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबित तर शहिदांच्या कुटुबीयास 8 दिवसात नोकरी'

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी एसडीपीओ शैलेश काळे यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याची माहिती विधानसभेत बोलताना दिली. ...