लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
विमानतळाच्या श्रेयवादात पडणार नाही - धनंजय महाडिक  - Marathi News | Don't fall into creditism of the airport saya MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीत एकट्याचेच अभ्यंगस्नान, धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

बास्केट ब्रिजही लवकरच ...

साताऱ्यात युतीच्या उमेदवाराला विजयी करु - धनंजय महाडिक - Marathi News | BJP claims only 543 constituencies in the country, The candidate of the alliance will win in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात युतीच्या उमेदवाराला विजयी करु - धनंजय महाडिक

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची साताऱ्यात सभा ...

Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार - Marathi News | If the party says we will contest the Lok Sabha says Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र, यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने ... ...

काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले.. - Marathi News | Guardian Minister, MP Mahadik reacted to Congress MLAs boycott of District Planning Meeting' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपातील भेदभावामुळे काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर टाकलेल्या बहिष्कारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ ... ...

मुश्रीफ-महाडिकांची बुलेटस्वारी, कोल्हापुरात रंगली चर्चा भारी -video - Marathi News | Minister Hasan Mushrif-MP Dhananjay Mahadik bullet ride, Political discussion took place in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ-महाडिकांची बुलेटस्वारी, कोल्हापुरात रंगली चर्चा भारी -video

कोल्हापूर : एकदा का राजकीय संदर्भ बदलले की मग कोण कोणाच्या गाडीवर डबलसीट बसेल हे सांगता येत नाही. याचे ... ...

फेब्रुवारीअखेरीस शंभर ई-बसेस कोल्हापुरात, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही  - Marathi News | One hundred e-buses in Kolhapur by the end of February, Testimony of MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेब्रुवारीअखेरीस शंभर ई-बसेस कोल्हापुरात, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही 

तत्पूर्वी पायाभूत सुविधांची निर्मिती करणार ...

कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत होईल, प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांची ग्वाही  - Marathi News | Kolhapur airport terminal building work will be completed by December 10, Testimony of Authority Chairman Sanjeev Kumar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधानांच्या हस्ते होणार कोल्हापूर विमानतळाचे उद्घाटन?

विमानतळावर आयएलएस सिस्टीम ...

कोल्हापूरसाठी १०० वातानुकूलित ई-बस मंजूर, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती  - Marathi News | 100 air conditioned e buses approved for Kolhapur, information from MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरसाठी १०० वातानुकूलित ई-बस मंजूर, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती 

दोन महिन्यांत धावणार बस, दहा वर्षे देखभाल खर्च नाही ...