शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर :  खा. महाडिक पवार यांच्यासोबत आल्याच्या चर्चेने रंगत-स्वागतासाठी विश्रामगृहावर झुंबड : कार्यकर्ते चार्ज

कोल्हापूर : कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

कोल्हापूर : धनंजय महाडिक यांच्या पुतळ्याचे मुरगूडात दहन- मंडलिक यांच्या टीकेला प्रत्युउत्तर

कोल्हापूर : कोल्हापूर :  राहुल गांधीही माझीच उमेदवारी जाहीर करतील : धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद, कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी

कोल्हापूर : विमानतळ विकास श्रेयवादावरून टीका; शासकीय शिष्टाचार पाळला नाही

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर एटीआर, बोर्इंग उतरणार; दोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील लेझीम खेळले तर धनंजय महाडिकांनी वाजवली हलगी

कोल्हापूर : कोल्हापूर : ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा : शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : गल्लीतील संघर्षाने राजकीय नेतृत्व खुजे ! कोल्हापूरची अप्रिय परंपरा ! : सतेज पाटील-महाडिक संघर्षाने इतिहासाची पुनरावृत्ती; राज्याचे नेतृत्व कधी करणार?