लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्या

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
‘गोकुळ’ची बदनामी सहन केली जाणार नाही, कोल्हापुरात धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका - Marathi News | Dhananjay Mahadik's remarks on 'Satyaj Patil' in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची बदनामी सहन केली जाणार नाही, कोल्हापुरात धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका

लाखो दूध उत्पादक व माता-भगिनींच्या कष्टाने राज्यासह देशभरात यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाला राजकीय हेतूने स्वार्थापोटी बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ही बदनामी इथून पुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी आमदार ...

रस्ते सुरक्षेसंदर्भातील पुस्तक अपघात रोखण्यास उपयुक्त : धनंजय महाडिक - Marathi News | Useful for Road Safety: Prevention of Road Accident: Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्ते सुरक्षेसंदर्भातील पुस्तक अपघात रोखण्यास उपयुक्त : धनंजय महाडिक

वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित पुस्तक ‘रस्ते सुरक्षा ’ संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले. ...