लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अभिनेत्रीच्या अवघ्या ७ महिन्यांच्या मुलाला लोकांनी रंगावरुन चिडवलं आणि त्याच्यावर टीका केली. त्यामुळे अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांविरोधात टोकाचं पाऊल उचललं आहे ...
लग्नानंतर २ वर्षांनी देवोलिनाच्या घरी पाळणा हलला. आता पुन्हा देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोपी बहू दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. ...
छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत भारताचे समर्थन केले आहे आणि पाकिस्तानाला आरसा दाखवला आहे. ...