झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. Read More
Sonali patil: सोनाली पाटील ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून बिग बॉस मराठीमुळे तिला खरी ओळख मिळाली. ...
devmanus 2: 'देवमाणूस 2' या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन चेहरेदेखील पाहायला मिळत आहेत. त्यातच आता या मालिकेत 'लागिर झालं जी' या मालिकेतील एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ...
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'(Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava), 'देवमाणूस' (Devmanus २) आणि 'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) चे आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहणे रंजक असणार आहे. ...
Lagir Jhala Ji बोलण्याची अनोखी लकब आणि चेहऱ्यावरील भाव यामुळे भैयासाहेबही घराघरात प्रसिद्ध झाला होता. ही भूमिका साकारली होती अभिनेता किरण गाकवाडने (Kiran Gaikwad). ...