ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. Read More
Devamanus-Madhala Adhyay : 'देवमाणूस- मधला अध्याय' प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्याला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. ...
'देवमाणूस' मालिकेतील सरु आजींना वयाच्या सत्तरीत अमाप प्रसिद्धी मिळाली. पण यासाठी त्यांना पतीचा विरोध पत्करावा लागला. अभिनेत्रीने खास किस्सा सांगितला आहे ...
Gautami Patil : 'देवमाणूस मधला अध्याय' मालिकेच्या काही भागात प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलही (Gautami Patil) दिसणार आहे. दरम्यान आता तिच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
Saie Tamhankar : साताऱ्यात 'देवमाणूस-मधला अध्याय' या झी मराठीवरील नव्या मालिकेच्या लाँचला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने हजेरी लावली होती. ...
adhav Abhyankar : अण्णा नाईक म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. त्यामुळे किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्यातली जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...