Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra : Legislative Council Election महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली... स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सहा आमदार विधानपरिषदेवर निवडून गेलेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना महाराष्ट्रात रंगला. या सहा ...
Devendra Fadnavis Pankaja Munde : काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामाचं लोकार्पण करण्यात आले. काशीमध्ये हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी शिव मंदीरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते काशीत ...
देवेंद्र फडणवीस नाही, तर काँग्रेसनेच स्वतःचा गेम केला... नेमकं काय घडलं? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... कारण विधान परिषद निवडणुकीत नागपुरात जे काही घडलंय, ते खूपच इंटरेस्टिंग आहे... सगळ्या चर्चा शक्यता कशा फोल ठरतात, हे समजून घेण्यासाठी नागपुरात जे घड ...
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांना अजूनपर्यंत राज्यपाल कोश्यारींनी मंजुरी दिलेली नाही... त्यापूर्वीच मागच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं... त्यावेळी १२चा काटा १२ने काढला अशी खुमासदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली... पण आता याच घटनेभोव ...
२३ नोव्हेंबर २०१९. हाच तो दिवस जेव्हा Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. त्या ऐतिहासिक शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होतायंत. पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं, अवघ्या साडेतीन दिवसात हे सरकार का क ...