Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
आदित्य ठाकरेंनी निराश केलं, असं फडणवीस का म्हणाले?... आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केलीय. फडणवीसांच्या टीकेला संदर्भ होता तो सुधारित विद्यापीठ विधेयक सुधारणा कायद्याचा. या कायद्यामुळे आता राज्यातील विद्यापीठं युवासेनेचे अड्डे बन ...
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून सेना-भाजप युतीत बेबनाव निर्माण झाला..भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे सम-समान वाटपास भाजपने नकार दिल्याने युती तुटली. त्यानंतर, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र ये ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत, त्यांच्यावर नुकतीच मानेची शस्त्रक्रिया पार पडली. प्रकृतीच्या कारणामुळे ते अधिवेशनालाही येऊ शकले नाहीत. त्याचदरम्यान देवेंद्र फडणवीस-रश्मी ठाकरेंचं फोनवरुन बोलणं झालं, खुद्द चंद्रकांत पाटलांनीच ही माहिती दिली. इतकंच ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नारायण राणेंनी जिंकली... केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणेंनी पहिल्याच परीक्षेत जबरदस्त कामगिरी केली... पण नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे अद्यापही फरार आहेत... संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिस त्यांच्या मागावर आहेत ...
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस.. पहिल्या दिवसापासून अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पाहायला मिळाली.. अनेक मुद्द्यांवर वाद झाले..सोमवारी सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी पक्ष नेते ...
महाराष्ट्रातील प्रत्येकालाच पहाटेचा शपथविधी आठवतो.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं एखाद्या विषयावर एकमत झालं की त्याची लगेच चर्चा होते. आज विधानसभेत दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.. १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी भाजपची ब ...