Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
'महाआयटी घोटाळ्यातले प्रमुख आरोपी यांना पळवून लावलं'. मोदींना विचारणार अमोल काळेचं काय झालं? २५ हजार कोटींचा घोटाळा आहे, ईडी ऐकणार असेल तर ठीक नाहीतर... फडणवीसांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा, २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची सगळी कागदपत्रं आहेत... ...
संजय राऊतांनी देवेंद्र फडणीसांपासून ते पार निल सोमय्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांवर आरोप केले... फडणवीस, सोमय्या, कंबोज, मुनगंटीवार यांच्यावर राऊतांनी आरोपांचा पाऊस पाडल्यानंतर, छत्री कुणी धरली? तर ती नारायण राणेंनी... आता असं का? भाजपने यावेळी राणेंनाच ...
फडणवीसांचा राजकीय प्रवास सलग चढत्या क्रमानेच होत असताना २०१४ साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले... आता ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत... तर अशा नेत्याची लव्ह स्टोरी आपण आज जाणून घेणार आहोत... ...
ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद आपल्या सर्वांनाच माहितेय.. वेळोवेळी तो सार्वजनिकरित्या दिसून येतो.. आता एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कवितेच्या काही ओळी सादर केल्या... त्या कवितेच्या ओळी सादर केल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणह ...
धक्कातंत्र अर्थात मास्टरस्ट्रोक्सच्या बाबतीत भाजपचा हात कुणीच पकडू शकत नाही. आता आणखी एक धक्का द्यायच्या तयारीत भाजप आहे. गोवा निवडणूक उत्पल पर्रिकरांच्या बंडामुळे चर्चेत आली. दिवंगत मनोहर पर्रिकरांची पुण्याई, सहानुभूतीचा लाट, भाजपकडून आयात काँग्रेस ...
कोणताही पक्ष वाढण्यासाठी जसे कार्यकर्ते आवश्यक असतात, तसंच पक्षाचं कार्यालय सुद्धा महत्वाचाचा भाग मानला जातो. एखाद्या ठिकाणी पक्षाचं कार्यालय जितकं मोठं आणि सुसज्ज तितका त्या पक्षाचा तिथे दबदबा असंही मानलं जातं. राजकारणातील महत्वाची सुत्र ही पक्षकार् ...