लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, फोटो

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
OBC Reservation: "तर ही वेळच आली नसती... हे पाप कोणाचं?"; Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना स्पष्ट शब्दांत सवाल - Marathi News | Devendra Fadnavis Brutally Trolled slams Ajit Pawar over OBC Reservation Row Supreme Court | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर ही वेळच आली नसती... हे पाप कोणाचं?"; फडणवीसांचा अजितदादांना थेट सवाल

"ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांना घेऊ द्या, आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की.." ...

१०० कोटीत कॅबिनेट मंत्रिपद?; 5 स्टार हॉटेलमध्ये आमदारासोबत झाली बैठक अन्... - Marathi News | Mumbai Crime Branch Arrests Four Who Made Promise To Provide Cabinet Minister Post | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० कोटीत कॅबिनेट मंत्रिपद?; 5 स्टार हॉटेलमध्ये आमदारासोबत झाली बैठक अन्...

Petrol Diesel Prices: "सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"; शिंदे-फडणवीस सरकारला टोला - Marathi News | Petrol Diesel prices reduced is just like taking everything from people and giving almost nothing back Chhagan Bhujbal Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"

"भाजपचे केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले, कारण..." ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक! - Marathi News | eknath shinde group likely to contest upcoming all elections independently will not go with shivsena and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक!

Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...

भाजपाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठी ऑफर; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी दिला नकार? - Marathi News | BJP offers to induct Raj Thackeray's son Amit Thackeray in Maharashtra cabinet | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठी ऑफर; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी दिला नकार?

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी' - Marathi News | Eknath Shinde: Modi's book gift to CM by Vinod Tawde, Devendra Fadnavis gets 'Jadu Ki Jhappi' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी'

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंबईपुत्र विनाद तावडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister will meet Home Minister Amit Shah in Delhi with Devendra Fadanvis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन? - Marathi News | Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis wants in the cabinet; Eknath Shinde himself had called Delhi BJP Top Leaders? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात हवेत; खुद्द एकनाथ शिंदेंनीच केला होता दिल्लीला फोन?