लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Sanjay Raut: महाराष्ट्रात रोज नवीन पेनड्राईव्ह बाळंतपण होतंय; आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized BJP on the issue of pen drive. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात रोज नवीन पेनड्राईव्ह बाळंतपण होतंय; आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु- राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

फडणवीसांचा राज्य सरकारवर आणखी एक पेन ड्राइव्ह बॉम्ब - Marathi News | Another pen drive bomb on the state government by bjp leader devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचा राज्य सरकारवर आणखी एक पेन ड्राइव्ह बॉम्ब

दाऊदच्या हस्तकाकडील जमीन परत मिळवून देण्यात नेत्याची मध्यस्थी ...

...म्हणून मविआ फडणवीसांच्या काळातील फारशी प्रकरणं काढत नाही; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | why mva government not investigating financial irregularities during fadnavis government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून मविआ फडणवीसांच्या काळातील फारशी प्रकरणं काढत नाही; वाचा इनसाईड स्टोरी

पूर्वी ‘मातोश्री’ चिरेबंदी होते; पण लोकशाहीत सत्ताधीश बनले, की ‘पब्लिक डोमेन’मध्ये यावे लागते. ठाकरे कुटुंबाकडे म्हणूनच ‘लक्ष’ वेधले गेले आहे! ...

Devendra Fadanvis: "महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी"; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ - Marathi News | Devendra Fadanvis | Devendra Fadanvis slams Mahavikas Aghadi over liquor sales in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी''; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

Devendra Fadanvis: ''मुख्यमंत्री म्हणतात, प्रश्न विचारयाल अक्कल कुठे लागते. आम्ही उगाच मागील 22-25 वर्षांपासून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले.'' ...

गृह खात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?; अजित पवारांनी सावरली बाजू - Marathi News | CM Uddhav Thackeray displeased with Home Department ?; Ajit Pawar's taking side of Dilip Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह खात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री ठाकरे नाराज?; अजितदादांनी सावरली बाजू

कॅबिनेट बैठक संपल्यानंतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे आरोप लावले त्यावर चर्चा झाली. ...

Amol Mitkari: 'माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता' - Marathi News | Amol Mitkari: 'If I had financial situation, I would have removed Gujarat files' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता'

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासंदर्भात भाष्य करताना आमदार अमोल मिटकरींनी गुजरात फाईल्सचा उल्लेख केला. ...

'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना; भाजपचे दोन-चार नेते तुरुंगात जाणार? - Marathi News | start enquiry of ministries held by bjp leaders and take action says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना; भाजपचे दोन-चार नेते तुरुंगात जाणार?

सरकारकडे भाजपच्या बऱ्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत; पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांना सरकारची भीती नाही, अशी भावना जवळपास अर्धा डझन मंत्र्यांनी बोलून दाखवली. ...

फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला  - Marathi News | Fadnavis now called as 'Miayan Devendra'; Shiv Sena's counter-attack on 'Janab' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला 

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. ...