लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून ईडी घरगडी वाटतेय का?; फडणवीसांचा थेट सवाल - Marathi News | Maharashtra Budget Session BJP leader Devendra Fadnavis hits back at CM Uddhav Thackeray over ED Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून ईडी घरगडी वाटतेय का?; फडणवीसांचा थेट सवाल

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने विरोधकांचा सभात्याग ...

उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांनी चार शब्दात सुनावले, म्हणाले...  - Marathi News | Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis in four words, said ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी चार शब्दात सुनावले, म्हणाले... 

Sanjay Raut: तुम्ही म्हणजे मुंबई आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे उद्धव ठाकरेंना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना चार शब्दात सुनावले आहे. तुम्ही म्हणजे देश नाही, असा टोला ...

Devendra Fadnavis: तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय, म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का? -  देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Budget Session: BJP Devendra Fadnavis answer to CM Uddhav Thackeray Allegations on ED Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय, म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का?"

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा संभ्रम मनातून काढून टाका असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

भाजपा आमदारांनी डबल सह्या केल्या, अजित पवारांनी भर विधानसभेत पितळ उघडं पाडलं! - Marathi News | BJP MLAs signed double signatures Ajit Pawar unveiled papers in the maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आमदारांनी डबल सह्या केल्या, अजित पवारांनी भर विधानसभेत पितळ उघडं पाडलं!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसंच विरोधकांनी सादर केलेल्या निवेदनांवरुन एक पोलखोलच भर सभागृहात केली. ...

Video:'नतमस्तक होऊन माफी मागतो'; विनायक राऊतांची ब्राम्हण समाजाकडे 'त्या' विधानावरून माफी - Marathi News | 'Bows down and apologizes'; Vinayak Raut's apology to the Brahmin community for 'that' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video:'नतमस्तक होऊन माफी मागतो'; विनायक राऊतांची ब्राम्हण समाजाकडे 'त्या' विधानावरून माफी

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. ...

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’ जो सगळ्यांवर भारी; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | Maharashtra Budget Session: BJP Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’,जो सगळ्यांवर भारी; फडणवीसांनी उडवली खिल्ली

ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे उत्तर नाही. २४ महिन्यात ३६ मालमत्ता कशा यशवंत जाधव यांनी कशा कमावल्या त्याचे उत्तर नाही. अशा विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत सभात्याग केला. ...

LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - Vidhansabha | Maharashtra Assembly Session Live | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण

LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण ...

"मी तुमच्यासोबत येतो, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाजपा नेत्यांना थेट सांगितलं! - Marathi News | I will come with you take me to jail Chief Minister Uddhav Thackeray attacks BJP leaders maharashtra Assembly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी तुमच्यासोबत येतो, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाजपा नेत्यांना थेट सांगितलं!

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहाला संबोधित करताना भाजपा नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...