Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Politics: गुजरात-मुंबई या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामात राज्य शासनाने खोडा घातला आहे. त्यामुळे या ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने होत असताना राज्यात मात्र ते बंद पडले आहे. यामागे छोटे राजकारण आहे. अशोकराव, तुम्ही मजबूत नेते आहात. ...
Devendra Fadnavis on Mumbai Metro: मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यास देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न देण्यात आल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांच एक ट्विट होतय व्हायरल होत आहे. २०१८ ला देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम आधीच पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. ...
Nagpur News ॲड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ...