लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याचा लेटर बाँब | Sanjeev Jaiswal Drops Letter Bomb | Uddhav Thackeray - Marathi News | Letter bomb of the officer at the behest of Fadnavis Sanjeev Jaiswal Drops Letter Bomb | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याचा लेटर बाँब | Sanjeev Jaiswal Drops Letter Bomb | Uddhav Thackeray

...

शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का? - Marathi News | election strategist Prashant Kishor to meet ncp chief Sharad Pawar today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का?

निवडणुकीच्या राजकारणातील चाणक्य शरद पवारांची भेट घेणार; भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

थोरले काका अन् देवेंद्रांच्या खुर्चीमागे नारद मुनी - Marathi News | Devendra Fadnavis visits Sharad Pawar, sparks speculation in Maharashtra political circles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थोरले काका अन् देवेंद्रांच्या खुर्चीमागे नारद मुनी

एकमेकींशी कट्टी घेतलेल्या रंभा-उर्वशीला समजावायला नारद मुनी गेले न् म्हणाले, ऐका बारामतीकर न नागपूरकर काय- काय बोलले ते! ...

तन्मय फडणवीसांनी 'हेल्थ वर्कर' म्हणून लस घेतली, माहिती अधिकारात उघड - Marathi News | Tanmay Fadnavis vaccinated as a 'health worker', revealed in RTI by baramati man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तन्मय फडणवीसांनी 'हेल्थ वर्कर' म्हणून लस घेतली, माहिती अधिकारात उघड

तन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु आहेत.काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. ...

विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | The subject is in the hands of the state, but the follow-up is at the center, criticizes Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis : केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. ...

... म्हणून आषाढी वारीसाठी वारकरी मंडळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट - Marathi News | ... So Warkari Mandals met Devendra Fadnavis for Ashadi Wari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून आषाढी वारीसाठी वारकरी मंडळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

कोरोनाची दुसरी लाट यंदा खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंनी प्राण गमावले आहेत. ...

LIVE- त्या ३० मिनिटांच्या चर्चेची बातमी आली कुठून? PM Narendra Modi Meeting With CM Uddhav Thackeray - Marathi News | LIVE- Where did the news of that 30 minute discussion come from? PM Narendra Modi Meeting With CM Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE- त्या ३० मिनिटांच्या चर्चेची बातमी आली कुठून? PM Narendra Modi Meeting With CM Uddhav Thackeray

...

LIVE - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद - Marathi News | LIVE - Devendra Fadnavis | Press conference of Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

...