लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीसांना पाहताच, लक्ष्मण भाऊंनी हात जोडले; जगतापांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी केली चर्चा - Marathi News | Seeing Devendra Fadnavis Laxman jagtap joined hands Discussion with doctors about the nature of Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीसांना पाहताच, लक्ष्मण भाऊंनी हात जोडले; जगतापांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी केली चर्चा

प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी फडणवीस यांना सांगितले ...

अस्वस्थतेवरून शरद पवारांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर, सगळा इतिहासच काढला - Marathi News | Devendra Fadnavis responds strongly to Sharad Pawar's remarks due to unrest, all history is made | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वस्थतेवरून पवारांनी केलेल्या टीकेला फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर,सगळा इतिहासच काढला

Devendra Fadnavis News: सत्ता गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आता, देवेंद्र फडणवी यांनीही शरद पवारांना तितकेच जोरदार आणि खोचक उत्तर दिले आहे. ...

VIDEO: ...तर आमच्यातला प्रत्येक जण दररोज राजद्रोह करेल; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | hanuman chalisa row file cases against us for sedition says bjp leader devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: ...तर आमच्यातला प्रत्येक जण दररोज राजद्रोह करेल; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान; ठाकरे सरकारवर खरमरीत टीका ...

Devendra Fadanvis: "आत्महत्याग्रस्त ST कर्मचारी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत" - Marathi News | Devendra Fadanvis: "CM uddhav thackeray did not go to visit suicidal workers or farmer's family" but met old aaji shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आत्महत्याग्रस्त ST कर्मचारी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत''

शिवसैनिकामध्ये एका ८० वर्षांच्या आजींनी लक्ष वेधून घेतले होते. 'झुकेगा नही' म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली ...

फडणवीस बोलत असताना 'ते' आले, सगळेच नेते उभे राहिले; फडणवीसही थोडा वेळ थांबले - Marathi News | bjp leader devendra fadnavis stops press conference for some seconds after narayan rane arrives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस बोलत असताना 'ते' आले, सगळेच नेते उभे राहिले; फडणवीसही थोडा वेळ थांबले

भाजप कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद सुरू असताना घडला प्रकार ...

Video: जय हनुमान ज्ञान गुण सागर! देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवतात तेव्हा... - Marathi News | Video Jai Hanuman Gyan Gun Sagar When Devendra Fadnavis chants Hanuman Chalisa in the press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: जय हनुमान ज्ञान गुण सागर! देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवतात तेव्हा

फडणवीसांनी थेट पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवत सरकारवर निशाणा साधला.  ...

नवनीत राणांना तुरुंगात प्यायला पाणी नाही, वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही; फडणवीसांचा गौप्यस्फोट! - Marathi News | Navneet Rana was not allowed to go washroom in jail says devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणांना तुरुंगात प्यायला पाणी नाही, वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही; फडणवीसांचा गौप्यस्फोट!

राज्य सरकार फक्त हिटलरी प्रवृत्तीनं वागत असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

Devendra Fadnavis: 'मुंबईत होत असलेले हल्ले हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Devendra Fadnavis makes serious allegations against Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत होत असलेले हल्ले हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Devendra Fadnavis News: मुंबईत भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...