लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadanvis: राज्य सरकारने एवढे कोटी कमावलेत, इंधन दरकपातीच्या वादात फडणवीसांची उडी - Marathi News | Devendra Fadanvis: The state government has already earned Rs 3,400 crore, Devendra Fadanvis tweet after modi states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारने एवढे कोटी कमावलेत, इंधन दरकपातीच्या वादात फडणवीसांची उडी

महाराष्ट्राला केंद्र कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे ...

Devendra Fadnavis on Amit Shah: “मोठा भाऊ कोण हे अमित शाहांनी २०१४ लाच दाखवून दिलंय”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis slams shiv sena over some issues and said amit shah wrote book on chhatrapati shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोठा भाऊ कोण हे अमित शाहांनी २०१४ लाच दाखवून दिलंय”: देवेंद्र फडणवीस

अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अतिशय सखोल अभ्यास करून त्यावर एक पुस्तक लिहिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

Sanjay Raut: "फडणवीसांचे मन अशांत, यावर त्यांनी एक उपाय करावा...", संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Sanjay Raut: "Fadnavis's mind is restless, they should take a solution", criticism of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''फडणवीसांचे मन अशांत, यावर त्यांनी एक उपाय करावा...'', संजय राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut: ''मी पुन्हा येईन, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची 25 वर्षे ते सत्तेत येणार नाहीत." ...

Devendra Fadanvis: मिटकरींनी मौन सोडलं, फडणवीसांच्या हनुमान चालिसात काढली चूक - Marathi News | Devendra Fadanvis: Amol Mitkari broke the silence, made a mistake in Hanuman Chalis of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिटकरींनी मौन सोडलं, फडणवीसांच्या हनुमान चालिसात काढली चूक

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ते मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते ...

Sanjay Raut: "हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?", फडणवीसांचा फोटो शेअर करत संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut answers Devendra Fadanvis question over Hanuman Chalisa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?'', फडणवीसांचा फोटो शेअर करत राऊत म्हणतात...

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. ...

देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्यांशी चर्चा; सोमय्यांची गृहसचिवांकडे तक्रार  - Marathi News | Devendra Fadnavis discusses with Home Minister Amit Shah; Somaiya's complaint to Home Secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्यांशी चर्चा; सोमय्यांची गृहसचिवांकडे तक्रार 

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले ...

काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी भाजपात; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत केला प्रवेश - Marathi News | Former Congress corporator Chandrakant Modi in BJP; Entered in the presence of Former CM Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी भाजपात; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत केला प्रवेश

चंद्रकांत मोदी मीरारोडमधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून पूर्वी निवडून आले होते. ...

Sadabhau Khot: "महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस" - Marathi News | Sadabhau Khot: "Matoshri is the root of political illness in Maharashtra, while medicine is Devendra Fadnavis" | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :''महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस''

एकंदरीत राज्यात चाललेलं हे राजकारण कुणीही चांगलं म्हणत नाही. विशेष म्हणजे जे हे करतायंत तेही ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत आहेत. ...