लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: “इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या”; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | yuva sena leader and minister aaditya thackeray replied bjp devendra fadnavis over criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात कोणत्या बाजूने होते, हे शोधावे लागेल, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला. ...

दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत' - Marathi News | Raosaheb Danve says, I want to see a Brahmin become the Chief Minister; Arjun Khotkar says, Uddhav Thackeray is Brahmin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. ...

PMC Election | पुण्यात भाजपा मनसे युतीचे काय, होणार की नाही? - Marathi News | what about bpj mns alliance will it happen or not in pmc election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | पुण्यात भाजपा मनसे युतीचे काय, होणार की नाही?

येणाऱ्या महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्र येणार का? ...

...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे - Marathi News | devendra fadnavis criticized mahavikas aghadi government over OBC reservation; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

यामुळे ओबीसी समाजाची अपरिमित हानी होणार असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

"मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार?"; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Devendra Fadnavis Slams Aaditya Thackeray Over 1857 statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार?"; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

BJP Devendra Fadnavis And Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Devendra Fadanvis: "ओबीसींची अपरिमित हानी होणार", सर्वोच्च निकालानंतर फडणवीस म्हणतात... - Marathi News | Devendra Fadanvis: "OBCs will suffer immense loss of SC verdicti", says Fadnavis after the Supreme Court verdict of election... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ओबीसींची अपरिमित हानी होणार'', सर्वोच्च निकालानंतर फडणवीस म्हणतात...

प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत ...

'उद्धव ठाकरे अन् माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | There is a one similarity between CM Uddhav Thackeray and my wife Amrita Fadnavis, said Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'उद्धव ठाकरे अन् माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

Chitra Wagh : "जयंत पाटलांचे हे गणित बघून त्यांच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल"; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Jayant Patil Over Devendra Fadnavis babri statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जयंत पाटलांचे हे गणित बघून त्यांच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल"; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

BJP Chitra Wagh Slams Jayant Patil : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जयंत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे.  ...